मित्रांनो राज्यातील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक गोड खबर आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील अर्थात या योजनेचा 23 वा हप्ता हा 20 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे.
मित्रांनो मोठी प्रतीक्षा होती या योजनेचा हप्ता कधी क्रेडिट केला जाणार? 30 जून पर्यंत केवायसी करण्याचा आव्हान करण्यात आलेल होत याच पार्श्वती केवायसी केलेले लाभार्थी याच्या अंतर्गत पात्रक केले जातील अशा प्रकारचा अपडेट होत परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून 20 जून 2026 पर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ग्रीस्टक फार्मर आयडी बनवण्यासाठी सांगण्यात आलेल होत आता या फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांना पीएम किसानचा पुढील अर्थात 23 वा हप्ता वितरित केला जाणार आहे.
मित्रांनो लाभार्थी संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये राज्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लाभार्थी वाढतील अशा प्रकारे सांगण्यात आलेल आहे.
आता एकंदरीत गेला हप्ता मिळताना 89,66,000 शेतकऱ्यांना हप्ता वितरित करण्यात आलेला होता आता तेवढेच लाभार्थी या योजनेचा हप्ता वितरित करताना पुढे लाभार्थी म्हणून पात्रक केले जात आहेत की याच्यामध्ये वाढ होती हे पाहण्यासारखं असणार आहे
परंतु आता तुरतास तरी या योजनेच्या संदर्भातील एक गोड अपडेट आलेल आहे. आता याच सोबत नमो शेतकरीचा थकीत असलेला हप्ता देखील वितरित केला जावा हीच अपेक्षा आहे.
याच्या संदर्भात एक दोन दिवसांमध्ये जर अपडेट आले तर ते अपडेट देखील आपण तात्काळ घेण्याचा प्रयत्न करूयात आणि राज्यशासनाने हप्ता वितरित करावा कारण दोन हप्ते राज्य सरकारचे प्रतीक्षेत आहेत. हे हप्ते जर वितरित केले तर शेतकऱ्यांना एक मोठा हातभार लागू शकतो. त्याचे अपडेट आल्यानंतर ते अपडेट सुद्धा नक्की घेऊयात. धन्यवाद





